शिक्षिकेचा नादच खुळा! “अशी मी मदन मंजिरी..” गाण्यावर केला तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन

School teacher dance on marathi song: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, तर कधी जुगाडाचे रील्स, तर कधी स्टंट व्हिडिओ आपण पाहतो.याशिवाय

अनेक भांडणाचे व्हिडिओ, तसेच लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून

MS Dhoni Net Worth
धोनीने कशी कमावली 1000 कोटींची संपत्ती; येथे पहा!

सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षिकांचा आहे. या शिक्षिकांनी एका गाण्यावरग भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शाळा म्हटलं की अभ्यास, परीक्षा, शिक्षा करणारे किंवा ओरडणारे शिक्षक अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. शिस्तीत वागण्याचे ठिकाण अशी शाळेची ओळख असली तरी आयुष्यातील

बँकेत किती पैसे ठेवू शकता?
बँकेत किती पैसे ठेवू शकता? बँक बंद पडली तर किती पैसे मिळतात? जाणून घ्या RBI चा नवा नियम!

अतिशय महत्त्वाचा काळ आपण या शाळेत एन्जॉय करत असतो. एकदा हे दिवस गेले की पुन्हा कधीच येत नाहीत. त्यामुळे शाळेतील प्रत्येक क्षण फक्त अनुभवायचा असतो. आपला सर्वांगाने

विकास होण्यात शाळेची खूप महत्त्वाची भूमिका असते. अनेक लहान-मोठ्या गोष्टी शिकत आपण शाळेतून बाहेर पडतो आणि खऱ्या जगाला सामोरे जातो. शाळेतले शिक्षक हे अनेकदा कडक असतात,

पण काही शिक्षक आपल्या वयाचे होऊन आपल्यासोबत मज्जा करणारेही असतात,असे शिक्षक आपल्या कायम लक्षात राहतात.
शिक्षक नेहमी विद्यार्थयांवर रागावलेले आणि अभ्यासाबाबत बोलताना

ह्युंदाई सॅन्ट्रो पुन्हा दाखल! आधुनिक स्टाईल, अत्याधुनिक फीचर्स, आणि उत्साही भविष्य!Hyundai Santro

दिसतात. त्यामुळे त्यांची एक कणखर स्वभावाची व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात प्रतिमा निर्माण होते. पण ते देखील एक माणूस आहेत, त्याला नाचायला, गाणे आणि जीवनाचा आनंद घेणे देखील

आवडते. शिक्षकांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते ती संधी सोडत नाहीत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक शिक्षिका भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये

100 ची नोट 56 लाखांना तर 10 रुपयांची नोट 12 लाखांना, करा तुमच्याकडील नोट चेक old note sell

तुम्ही शकता, शाळेच्या मैदानावर एक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मराठमोळ्या “अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी” या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. तर विद्यार्थी

आणि विद्यार्थीनी देखील आपल्या शिक्षिकेचे डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर sapana0014 नावाच्या इन्स्टाग्राम

अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा भरभरून वर्षाव झाला आहे. “ही कोणती शाळा आहे?” असे एकाने

सोने झालं स्वत ;RBI ची मोठी झेप, खरेदी केले इतके टन सोने; भारताचा एकूण सोन्याचा साठा…RBI Gold

विचारले आहे. तर दुसऱ्या युजरने, डान्स करणाऱ्या शिक्षिकेच्या एक्स्प्रेशनचे कौतुक केले आहे, एका युजरने लिहिलंय की, “शिकू द्या रे लेकरांना, उगाच नका नादी लावू”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “मुलांच्या शाळा आणि अभ्यासावर लक्ष द्या, हे आपल्याला आयुष्यभर कधीही शिकता येईल.”

Leave a Comment