राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर

2025 मध्ये शाळा-कॉलेजना तब्बल ‘इतक्या’ सुट्ट्या; ही घ्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या सुट्ट्यांची यादी
Maharashtra Holiday 2025: 2025 वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वांनी नव वर्षांचे काही ना काही संकल्प केले असतील. यामध्ये जीएसटी, ईपीएफ, पेट्रोल-डिझेलचे दर यातील बदल सर्वसामान्यांच्या खिशावर

सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे पहा संपूर्ण यादी

परिणाम करणारे आहेत. पण या सर्वात शाळा कॉलेजची मुले नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. नव्या वर्षात आपल्याला किती सुट्ट्या असणार? याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते.

aajcha sonyacha bhav
आज सोन्याचा भाव धाडकन पडला; पहा तुमच्या शहरातील भाव !

आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासासाठी वर्षभरात किती सुट्ट्या आहेत, याची यादी मुले पाहत असतात. देशातील काही शाळांमध्ये आता हिवाळी सुट्टीही सुरू झाली आहे

सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे पहा संपूर्ण यादी

मुलांना एन्जॉय करण्याची ही एक चांगली संधी आहे. राज्य सरकारे डिसेंबर महिन्यातच आपापल्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करतात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा राष्ट्रीय सुट्ट्या सर्व राज्यात सारख्याच असतात. पण काही सुट्ट्या या राज्याप्रमाणे बदलतात.

MS Dhoni Net Worth
धोनीने कशी कमावली 1000 कोटींची संपत्ती; येथे पहा!


थंडीच्या दिवसात दिल्ली, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरसह इतर राज्यांमध्ये हिवाळी सुट्टी सुरू झाली आहे. जी जवळपास जानेवारीच्या मध्यापर्यंत चालेल.

सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे पहा संपूर्ण यादी

जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी सुट्टी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू आहे. सर्व राज्यांतील शाळांना कोणत्या सुट्ट्या आहेत? जाणून घेऊया.
प्रत्येक राज्यातील सर्व शाळा वर देण्यात आलेल्या सुट्टीच्या दिवशी बंद राहतील.

Ola S1 Pro
झाली स्वस्त; भारतातील सर्वात स्मार्ट आणि दमदार इलेक्ट्रिक स्कूटर !

कारण या सर्व सार्वजनिक सुट्ट्या आहेत. याशिवाय राज्ये त्यांच्या संबंधित राज्यांतील शाळांमध्ये मुलांसाठी अतिरिक्त सुट्ट्याही देतात. याची माहिती विद्यार्थ्यांना शालेय डायरीत मिळू शकेल.

bank news
एप्रिलमध्ये 10 दिवस बँका बंद! तुमचे महत्त्वाचे काम अडणार नाही ना? त्वरित यादी पाहा!

Leave a Comment