aajche bajarbhav: आजचे ताजे बाजारभाव – शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती !
📢 हा मेसेज आपल्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा – शेतकऱ्यांना मदत होईल! 🙏
📌 शेतीमाल व सरासरी दर (₹ प्रति क्विंटल)
🔹 ज्वारी: 1800 ते 2850
🔹 कांदा: 2200 ते 2600
🔹 हळद: 10900 ते 11900
🔹 मका: 1550 ते 2600
🔹 मूग: 3400 ते 4900
🔹 सोयाबीन: 3700 ते 4200
🔹 तूर: 6300 ते 7500
🔹 हरभरा: 4900 ते 5600
🔹 कापूस: 6500 ते 7900
🔹 गहू: 2500 ते 3300
📢 रोजचे बाजारभाव आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हवे आहेत का?
तुमच्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये 7972188343 हा नंबर ऍड करा आणि दररोज ताजे बाजारभाव मिळवा!
📌 ताज्या बाजारभावांसाठी आमचा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा! 👇
🔗 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🚜 शेतकरी हितासाठी ही माहिती शेअर करा! 🌿

सोनाली कदम या एक कुशल आणि अनुभवी पत्रकार असून, त्यांना मुंबईतील पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षणाचा भक्कम आधार आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी विविध नामांकित डिजिटल माध्यमांमध्ये काम करत शेती, मनोरंजन, अर्थ, राजकारण, खेळ आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर व्यापक अनुभव आणि सखोल ज्ञान मिळवले आहे. त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि कामातील समर्पण यामुळे त्या वाचकांच्या मनात विश्वासार्हता आणि लोकप्रियता निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.