SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा, खात्यावर १ लाख जमा होतील !

SBI Har Ghar Lakhpati Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) ने दोन नवीन ठेव योजना सुरू केल्या आहेत.

👇👇👇👇
SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी,
हा फॉर्म भरा,खात्यावर १ लाख जमा होतील !

हर घर लखपती (Har Ghar Lakhpati) आणि एसबीआय पॅट्रन्स (SBI Patrons) अशी या याेजनांची नावे आहेत. एसबीआयने शुक्रवार 3 जानेवारी रोजी या योजना सुरू केल्या. SBI Har Ghar Lakhpati Scheme

aajcha sonyacha bhav
आज सोन्याचा भाव धाडकन पडला; पहा तुमच्या शहरातील भाव !

हर घर लखपती ही एक आरडी योजना आहे. सध्याच्या व्याजदरानुसार सामान्य लोक दरमहा केवळ 591 रुपयांची बचत करून 10 वर्षांत 1 लाख रुपयांचे भांडवल तयार करू शकतात.

👇👇👇👇
SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी,
हा फॉर्म भरा,खात्यावर १ लाख जमा होतील !

तर ज्येष्ठ नागरिक 574 रुपयांची बचत करू शकतात. तर एसबीआय पॅट्रन्स ही मुदत ठेव योजना आहे. ही याेजना 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

MS Dhoni Net Worth
धोनीने कशी कमावली 1000 कोटींची संपत्ती; येथे पहा!

गुंतवणूकदार हर घर लखपती योजनेत तीन ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. यामध्ये दरमहा अल्प बचत करून एक लाख रुपयांहून अधिक भांडवल तयार करता येते.

👇👇👇👇
SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी,
हा फॉर्म भरा,खात्यावर १ लाख जमा होतील !

मात्र, कोणत्याही महिन्यात खात्यात पैसे जमा न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या आरडीसाठी प्रत्येक 100 रुपयांवर प्रति महिना 1.5 रुपये दंड असेल SBI Har Ghar Lakhpati Scheme

Ola S1 Pro
झाली स्वस्त; भारतातील सर्वात स्मार्ट आणि दमदार इलेक्ट्रिक स्कूटर !

आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या आरडीसाठी प्रत्येक 100 रुपयांवर 2 रुपये दंड असेल.

याेजनेत जर आगाऊ पेमेंट केले असेल, तर त्याचा परिपक्वता मूल्यावर परिणाम होणार नाही. सहा महिने सतत हप्ते न भरल्यास खाते बंद केले जाईल आणि SBI Har Ghar Lakhpati Scheme

bank news
एप्रिलमध्ये 10 दिवस बँका बंद! तुमचे महत्त्वाचे काम अडणार नाही ना? त्वरित यादी पाहा!

👇👇👇👇
SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी,
हा फॉर्म भरा,खात्यावर १ लाख जमा होतील !

त्यातील पैसे त्याच्याशी जोडलेल्या बचत बँक खात्यात पाठवले जातील. व्याज दराची गणना आणि 1 लाख रुपयांच्या मॅच्युरिटी रकमेसाठी दरमहा जमा करावयाची रक्कम खाली दिली आहे.

एसबीआय पॅट्रन्स 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा मुदत ठेवींवर 0.10 टक्के अधिक व्याज मिळेल.

Weather Update
या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा; IMD चा हवामान अंदाज पहा !

👇👇👇👇
SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी,
हा फॉर्म भरा,खात्यावर १ लाख जमा होतील !

यामध्ये तुम्ही किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 3 कोटी रुपये जमा करू शकता. मुदत ठेवीचा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षांचा आहे. मात्र, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास सामान्य मुदत ठेवीइतकाच दंड भरावा लागेल.

Leave a Comment